inspiring
-
आयुष्याच्या वाटेवर
आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.
होरेशीओ नेल्सन. इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणायचा, ‘ज्यावेळी लढायचे की नाही या द्विधा मनस्थितीत मी असतो, त्या प्रत्येक वेळी मी…