आयुष्याच्या वाटेवर
-


Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?
आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे,…
-


स्वतःचा शोध: धावपळीच्या युगात स्वतःसाठी वेळ काढणे ही ‘लक्झरी’ नाही, तर ‘गरज’!
आजचे जग हे तंत्रज्ञानाच्या वेगाने धावत आहे. आपण २०२६ मध्ये जगत आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपली कामे सोपी करत…
-


चुलीचौकटीपासून आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत: प्रत्येक स्त्रीची कहाणी
भारतीय परंपरेत, स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्यापासून दूर ठेवले गेले आहे. घरकाम हा फक्त स्त्रियांचा कर्तव्य असल्याचे मानले गेले, आणि जर…
-


यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य
Practice makes a man perfect, सरावाने माणूस परिपूर्ण बनतो. वरील सुविचाराप्रमाणे कोणत्याही कामात किंवा गोष्टीत परिपूर्णता मिळविण्यासाठी सातत्य आणि सराव…
-


पुरेशी झोप घे रे पाखरा!
शीर्षक वाचून थोडा धक्का लागल्यासारखं वाटू शकतं कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेचा त्याग करावा लागतो,…
-


हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’
दररोजच्या बोलण्यात आपण एका शब्दाचा अगदी प्रकर्षाने उपयोग करत असतो, तो म्हणजे महत्व. “तुला माझी किंमत नाहीये!” असं वाक्य आपल्याकडून…
-


स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!
स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे……
-


स्वतःच स्वतःचे नायक बना
एक उद्योजक म्हणून तुम्हाला मिळालेला आजवरचा सर्वात वाईट सल्ला कोणता होता? माझ्यासाठी तो होता, “स्वतः स्वतःचे बॉस बना. Be Your…
-


आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.
होरेशीओ नेल्सन. इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणायचा, ‘ज्यावेळी लढायचे की नाही या द्विधा मनस्थितीत मी असतो, त्या प्रत्येक वेळी मी…
-


स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये
जगात एकूण 800 कोटी लोक आहेत. यातील फक्त 1 कोटी 40 लाख लोक हे कोट्याधीश आहेत. एका सर्वेक्षणानुसार 90% कोट्याधीश…