जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
-
दिनविशेष
आपल्या शास्त्रीय गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जयंती
धारवाड जिल्ह्यातील रोण येथे ०४ फेब्रुवारी १९२२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते…