रोजगाराभिमुख अल्प मुदतीचे अभ्यासक्रम
-
१०वी/१२वी नंतर काय?
मार्केटिंग क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि करिअर संधी यांची सविस्तर माहिती.
कोणत्याही कंपनीच्या आणि उद्योगाच्या विकासात मार्केटिंगचे महत्त्व अत्याधिक असते. मार्केटिंगमुळे लहान अथवा मोठय़ा उद्योगाची वित्तीय स्थिती उत्तम राहू शकते. भारताचा…