उद्योजकताJaideep Barman Success Story: परदेशातील नोकरी सोडून उभारली ₹13,700 कोटींची Rebel Foods कंपनी!
आजच्या काळात अनेक तरुण परदेशात जाऊन उच्च पगाराची नोकरी करण्याचं स्वप्न पाहतात. स्थिर उत्पन्न, सुरक्षित भवितव्य आणि प्रतिष्ठित जीवनशैली हे त्यामागचे मुख्य कारण अ...









