D-Mart बेस्ट का आहे?
तुमच्या प्रॉडक्टला एकाच वेळी लाखो ग्राहक मिळतात.
7-15 दिवसांत थेट बँक खात्यात पैसे जमा होतात.
मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळू शकतात.
Brand visibility वाढण्यास मदत.
मोठ्या Retail Network मुळे बिझनेस वाढवण्याची संधी.
सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया!
D-Mart ला माल देण्यासाठी D-Mart ची Franchise घेण्याची गरज नाही.
तुम्ही Supplier/Vendor म्हणून प्रयत्न करू शकता.
पण D-Mart फक्त “माल आहे” म्हणून माल घेत नाही.
त्यांना पाहिजे असतं:
Quality + Price + Supply + Compliance
D-Mart मध्ये कशाची मागणी सर्वाधिक असते?
- FMCG आणि Grocery Products
- Home आणि Personal Care Products
- Kitchenware आणि Plastic Products
- Apparel आणि Daily-use Products
- अशा रोजच्या वापरातील प्रॉडक्टला मोठी बाजारपेठ मिळू शकते.
तुमचा Product D-Mart साठी योग्य आहे का?
Vendor होण्याआधी हे तयार ठेवा!
“माझा Product चांगला आहे” एवढ्यावर काम भागत नाही.
सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असावे लागतात.
- GST Registration
- PAN
- Business Bank Account
- Product Barcode
- Food Products असल्यास FSSAI
- Packaging & Labelling
- MSME/Udyam Registration
पहिल्याच टप्प्यावर Documentation weak असेल, तर पुढे जाणं कठीण होऊ शकतं.
पैसा किती लागतो?
D-Mart ला Supplier बनणं आणि Franchise घेणं दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
मुख्य खर्च प्रॉडक्शन आणि स्टॉकवर होतो.
दुसरा Packaging आणि Labelling चा खर्च.
Transportation/Logistics चा खर्च.
मोठ्या प्रमाणात Working Capital.
सप्लायर नोंदणीची सोपी प्रक्रिया
Step 1: Avenue Supermarts च्या पोर्टलवर जा.
Step 2: सप्लायर/व्हेंडर रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.
Step 3: प्रॉडक्ट डिटेल्स, कॅटलॉग आणि किंमत अपलोड करा.
Step 4: सँपल अप्रूव्हल आणि QA चाचणी पूर्ण करा.
Step 5: ॲग्रीमेंट साइन करा आणि ऑर्डर मिळवा!
रिजेक्शन टाळण्यासाठी ५ नियम
- Documents मध्ये चुका करू नका.
- Overpricing टाळा.
- खराब Packaging ठेवू नका.
- Quality मध्ये वारंवार बदल करू नका.
- Delivery उशिरा करू नका.
- मोठी Order घेण्यापूर्वी Production Capacity तपासा.
तुम्हाला D-Mart सप्लायर बनायचे आहे का?
सविस्तर माहिती आणि पोर्टल लिंकसाठी खाली कमेंट करा: D-MART


