या एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत हे वेगवेगळे प्रोडक्ट

तुम्हाला माहित आहे का ? तुमच्या घरात असलेले हे वेगवेगळे प्रोडक्ट एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत .

आपण बोलत आहोत हिंदूस्थान युनीलिवर या कंपनी बाबत मग ते वेगवेगळे प्रोडक्ट कोणते ? तर चला जाणून घेऊ …

1

Glow and lovely

2

Dove

3

Rin

4

Lux

5

Horlicks

6

Ponds

7

Surf Excel,Vim, Wheel