2023 मधील भारतातील TOP 10 श्रीमंत व्यक्तीची यादी

Disc Pie Chart

यामध्ये गौतम अदानीना मागे टाकून मुकेश अंबानी नंबर एकच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत .

Green Star

मुकेश अंबानी

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 89.7 बिलियन अमेरिकी डॉलर

1

गौतम अदानी

अदानी समूहाचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 51.7 बिलियन अमेरिकी डॉलर

2

शिव नादर

HCL टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 29.1 बिलियन अमेरिकी डॉलर

3

सावित्री जिंदाल

जिंदाल समूहाच्या अध्यक्षा

एकूण संपत्ती 25.3 बिलियन अमेरिकी डॉलर

4

सायरस पूनावाला

एकूण संपत्ती 21.2 बिलियन अमेरिकी डॉलर

5

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष

दिलीप संघवी

सन फार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 19. 5 बिलियन अमेरिकी डॉलर

6

राधाकिशन दमानी

D-mart चे अध्यक्ष

एकूण संपत्ती 16.6 बिलियन अमेरिकी डॉलर

7

कुमारमंगलम बिर्ला 

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 17.8 बिलियन अमेरिकी डॉलर

8

लक्ष्मी मित्तल

आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 15.2 बिलियन अमेरिकी डॉलर

9

कुशल पाल सिंह

डीएलएफ लिमिटेडचे अध्यक्ष

एकूण संपत्ती 13.7 बिलियन अमेरिकी डॉलर

10