Google ची मूळ कंपनी Alphabet ने Open AI च्या Chat gpt 4 ला टक्कर देण्यासाठी Advanced AI Model असलेले Gemini AI लॉन्च केले आहे .

बाजारात नवीन आलेले हे Gemini आता सर्वाधिक हिस्सा असलेल्या Chat gpt 4 ला सरळ सरळ आव्हान देणार आहे .

Cross
Arrow
Arrow

Open AI च्या Chat gpt 4 च्या तुलनेत Google चे हे नवीन Gemini AI कसे वरचढ आहे ?

Gemini हे एक Multi Model AI आहे आणि MMLU च्या परिक्षणामध्ये 90 गुण मिळवले आहे

या उलट Chat gpt 4 हे एक चॅटबोट आहे आणि याला काही मर्यादा येतात .

1

Arrow

Gemini ला वेगळेपण देते ते म्हणजे विना इंटरनेट सुद्धा ते काम करू शकते

Chat gpt 4 ला इंटरनेट ची सोय असणे आवश्यक आहे .

2

Google ने आपल्या नवीन Gemini AI चे Ultra, Pro, Nano अशा प्रकारचे तीन वर्जन वेगळ वेगळी कामे करण्यासाठी लॉन्च करणार आहे .

अशा प्रकारे Chat gpt 4 चे वर्गीकरण केलेले नाही

3

Gemini चा वापर कोणतेही पैसे न देता तुम्ही करु शकाल .

Chat gpt 4 चा वापर करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात

4

Text,Code, Audio, Photo आणि Video जलद गतीने समजून Gemini योग्यरित्या काम करते

तर या उलट Chat gpt 4 ला काही मर्यादा येतात 

5

6

Gemini अशाप्रकारे Chat gpt 4 ला धोबीपछाड करण्यात बाजी मारेल का ? हे बघण्यास येत्या काळात कौतुकाचे ठरेल .