30 मिनीट
चालण्याचे
३० पैकी १० महत्वाचे
फायदे
Arrow
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
2. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील
शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
3. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले
डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
4. सतत काम करून तन-मनाला आलेला
थकवाही
चालण्यामुळे दूर होतो.
5. चालण्यामुळे
तणाव आणि चिडचिडेपणा
दूर होण्यास मदत
6. चालण्यामुळे
झोपही
चांगली लागते.
7. मन
एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही
चालणे फायदेशीर ठरते.
8. चालण्यामुळे शरीरातील
चरबीचे
प्रमाण कमी करते.
9. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये
ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
10. दररोज
३० मिनीटे
नियमित चालण्यामुळे सरासरी
आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
Join WhatsApp Channel
Burst
Join Now
................
अशीच रंजक आणि उपयुक्त माहिती वाचण्यासाठी वेबसाईटला भेट द्या.
See Website